नागपूर. कोराडी हद्दित राहणारी एक 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी अचानक बेपत्ता झाली. बुधवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास ती घरी कोणाला काही न सांगता निघून गेली. कुटुंबियांनी सायंकाळी साडेपाचपर्यंत तिचा शोध घेतला असता सापडली नाही. यानंतर कोराडी ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी अज्ञात आरोपीवर अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
अल्पवयीन बेपत्ता
Youtube वीडियोस
1
/
158
लाडली बहना नहीं हमारा हक का घर दो! नागपुर में शबरी घरकुल योजना के लिए आदिवासी महिलाओं का प्रदर्शन
कराळे मास्तरांनी महात्मा फुले यांच्या वेषात भरले नामांकन#short
कराळे मास्तर नागपूर पदवीधरच्या रिंगणात
Nomination: नागपूर पदवीधर निवडणुकीत भाजपकडून सुधाकर कोहळे रिंगणात!
देश के होम मिनिस्टर मत बनो गुंडा बन जाओ#अभिजित दीपके#Short
ग्यानेश कुमार दो रीझाइन, एक जीरा, दो अजवाईन#short
1
/
158



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur