अल्पवयीन बेपत्ता

spot_img

नागपूर. कोराडी हद्दित राहणारी एक 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी अचानक बेपत्ता झाली. बुधवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास ती घरी कोणाला काही न सांगता निघून गेली. कुटुंबियांनी सायंकाळी साडेपाचपर्यंत तिचा शोध घेतला असता सापडली नाही. यानंतर कोराडी ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी अज्ञात आरोपीवर अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

Youtube वीडियोस

विज्ञापन

- Advertisment -spot_img

आज का मौसम

लेटेस्ट न्यूज़