विक ऍन झी (हॉलंड) : बुद्धिबळ जगतावर अधिराज्य गाजवणाऱ्यामाजी जगज्जेत्या विश्वनाथन आनंदने आपणही ‘ब्लॅक मॅजिक’ करू शकतो, याची पुन्हा एकदा झलक दाखवून दिली. सातव्या डावात काळ्या मोहऱ्यांनी खेळताना क्रॅमनिकवर विजय मिळवत या स्पर्धेत आनंदने संयुक्त आघाडी मिळवली. आनंद, कार्लसन, नेपोम्नियाची, डिंग लिरेन आणि अनिष गिरी साडेचार गुणांसह संयुक्त आघाडीवर आहेत.
बुद्धिबळ स्पर्धा: आनंदचे पुन्हा एकदा ‘ब्लॅक मॅजिक
Youtube वीडियोस
1
/
148
नागपूर#आदिवासी विद्यार्थीयो का आंदोलन फिर से जारी#short
नागपूर आदिवासी विद्यार्थ्यांचा पुन्हा एल्गार#शासन निर्णय या विरोधात आंदोलन पुन्हा पेटले 24ऑगस्ट
आदिवासी विकास विभाग येथे कडक पोलिसांचा बंदोबस्त#विभागांतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांना अडवले
आदिवासी विकास मंत्री यांचा राजीनामा झालाच पाहिजे#आदिवासी विद्यार्थ्यांची मागणी#short
नागपूर आदिवासी विद्यार्थीयो का आंदोलन जारी है#short
गणेश इरपाची ने आंदोलनाला स्थगिती दिल्यानंतर मागितली माफी#short
1
/
148



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur