बुद्धिबळ स्पर्धा: आनंदचे पुन्हा एकदा ‘ब्लॅक मॅजिक

spot_img

विक ऍन झी (हॉलंड) : बुद्धिबळ जगतावर अधिराज्य गाजवणाऱ्यामाजी जगज्जेत्या विश्वनाथन आनंदने आपणही ‘ब्लॅक मॅजिक’ करू शकतो, याची पुन्हा एकदा झलक दाखवून दिली. सातव्या डावात काळ्या मोहऱ्यांनी खेळताना क्रॅमनिकवर विजय मिळवत या स्पर्धेत आनंदने संयुक्त आघाडी मिळवली. आनंद, कार्लसन, नेपोम्नियाची, डिंग लिरेन आणि अनिष गिरी साडेचार गुणांसह संयुक्त आघाडीवर आहेत.

Youtube वीडियोस

विज्ञापन

- Advertisment -spot_img

आज का मौसम

लेटेस्ट न्यूज़