नागपूर. मुंबई दारूबंदी कायद्यान्वये 6 प्रकरणात 7 आरोपींना अटक करून 58 हजार 352 रुपयांचा तर जुगार बंदी कायद्यान्वये 3 प्रकरणात 7 आरोपींना अटक करून 3 हजार 115 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच मद्यप्राशन करुन वाहन चालविणाऱ्या 80 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. वाहतूक शाखा पोलिसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकूण 879 वाहन चालकांवर कारवाई केली. तडजोड शुल्क म्हणून त्यांच्याकडून 2 लाख 36 हजार 100 रुपये वसूल करण्यात आले. वरील सर्व मोहीम एकत्रितरित्या नागपूर शहर पोलिसांतर्फे राबविण्यात आली. या पुढेही कारवाई प्रभावीपणे राबविण्यात येणार असून वाहनचालकांनी वाहन चालविताना वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित असे आवाहन वाहतूक शाखेतर्फे नागरिकांना करण्यात आले आहे.
80 मद्यपीं चालकांना दंड
Youtube वीडियोस
1
/
159
युथ काँग्रेस और युवा मोर्चा दोनो भिड गये#नागपूर#गणेश पेठ#short
पदवीधर मतदारांना अधिकारान पासून वंचित ठेवण्याचे काम#निवडणूक आयोगावर याचिका दाखल
युथ काँग्रेस और युवा मोर्चा आमने सामने#नागपूर#short
अवैध वसुली करने वाले नकली कीन्नरो पर सक्त कारवाई की मागं#महा मंगला मुखी कीन्नर समाज संगठन
संविधान चौकाचे लागणार विल्हेवाट#संविधान चौक बचाव भिम आर्मी मैदानात
लाडली बहना नहीं हमारा हक का घर दो! नागपुर में शबरी घरकुल योजना के लिए आदिवासी महिलाओं का प्रदर्शन
1
/
159



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur