मुंबई – शेअर बाजारातील तेजीचे वारे सलग पाचव्या सत्रात बुधवारी कायम राहिले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३५८ अंशांची उसळी घेऊन ३६ हजार ९७५ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १२८ अंशांनी वधारून ११ हजार ६२ अंशांवर बंद झाला. दोन्ही निर्देशांकांनी पाच महिन्यांतील उच्चांकी पातळी गाठली आहे.
सेन्सेक्स तेजीवर स्वार
Youtube वीडियोस
1
/
145
भाजपचे वरिष्ठ नेते श्री नरेशजी बर्डे यांचा वाढदिवस सोहळा मोठ्या उत्साहात साजरा
नागपूर पोलीस भवन ध्वजारोहण सोहळा#15 ऑगस्ट 2026
PM यांच्या AI टेक्नॉलॉजी ने कसा बदलणार भारत? पालकमंत्री बावनकुळे यांचे पत्रकारांशी संवाद.
नागपूर आयुक्तालय 15 ऑगस्ट सेलिब्रेशन#short
आदिवासी विद्यार्थी विरोधी GR रद्द करा#आदिवासी विद्यार्थ्यांचा कार्यालयावर ठिय्या आंदोलन#नागपुर
नागपूर मे 91 लाख पार्थिव शिवलिंग निर्माण का भव्य महा संकल्प#दयाशंकर तिवारी#पुराना शिवमंदिर मानकापूर
1
/
145



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur