लष्कराने संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पाकिस्तानचे खोडून काढले दावे

spot_img

संयुक्त पत्रकार परिषदेत विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तर देताना कपूर म्हणाले, की एमराम नावाचे अमेरिकी बनावटीचे क्षेपत्रास्त्र पाकिस्तानकडे उपलब्ध असलेल्या केवळ एफ-१६ लढाऊ विमानांमध्ये वापरले जाते. पाकिस्तानच्या इतर कोणत्याही लढाऊ विमानांमध्ये हे क्षेपणास्त्र वाहून नेण्याची क्षमता नाही. या क्षेपणास्त्राचे तुकडे राजोरी भागात आढळले आहेत. तसेच प्रत्येक लढाऊ विमानाचे एक विशिष्ट रेडिओ संकेत असतात. आम्हाला भारताच्या सिमेवर एफ-१६ या प्रकारातील लढाऊ विमानांचे संकेत सापडले आहेत. पाकिस्तानचे जे विमान पाकव्याप्त काश्मिरात कोसळले आहे त्याची फोटो जाहीर करण्यात आले आहे. त्या फोटोंचा अभ्यास केल्यास ते एफ-१६ या विमानांचे असल्याचे आढळून येते.

Youtube वीडियोस

विज्ञापन

- Advertisment -spot_img

आज का मौसम

लेटेस्ट न्यूज़