मुंबई,दि.05 : राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 25 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे 27 फेब्रुवारीला राज्याचा अर्थसंकल्प विधीमंडळात मांडणार आहेत.25 फेब्रुवारी ते 2 मार्च असा या राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनाचा कालावधी असणार आहे. मंगळवारी सायंकाळी विधानभवनात झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मागणीवर अधिवेशनाचा कालावधी एक दिवसाने वाढविण्यात आला आहे. राज्यातील भीषण दुष्काळावर चर्चा करण्यासाठी अधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली होती.दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील भाजपा-शिवसेना युती सरकारला यंदाचा अर्थसंकल्प अत्यंत महत्वाचा आहे. या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना काय मिळणार याची उत्सुकता आहे.
राज्याचा अर्थसंकल्प 27 फेब्रुवारीला
Youtube वीडियोस
1
/
205
नवनियुक्त काँग्रेस शहर अध्यक्ष गुडदे पाटील यांची सदिच्छा भेट#आदिवासी समाज संघटना
जनतेची फसवणूक#नागपूर#ग्रीन नेट महानगरपालिके कडून#65 लाखांची उधळपट्टी#
आदिवासी काँग्रेस कमिटीची प्रदेश स्तरीय बैठक नागपूर येथे संपन्न#प्राचार्य वसंतरावजी पुरके#
Shivansh#Masram 1st Birthday# Celebration#short#video#viral#
मा.रामदासजी आठवले केंद्रीय सामाजिक विभागाचे मंत्री#सामाजिक मुद्द्यांवर पत्रकारांशी चर्चा
आदिवासी विद्यार्थ्यांचा आदिवासी विकास विभागावर धडक मोर्चा#विद्यार्थ्यांच्या मूलभूत मागण्या
1
/
205



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur