नवी दिल्ली- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी लोकसभेला संबोधित केले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत निवडणुकांपूर्वीचे अंतिम भाषण करत आहेत. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षाच्या नेत्यांवर कडाडून टीका केली. विरोधकांची टीका म्हणजे ‘उल्टा चोर चौकीदार को डांटे? हो क्या गया है आप लोगों को?’, अशा शब्दांत पंतप्रधानांनी विरोधकांचा समाचार घेतला. मोदी आणि भाजपवर टीका करता करता देशाला वाईट म्हणू नका, असेही मोदींनी विरोधकांना बजावले. महाआघाडी म्हणजे महाभेसळ असून हे लोक सत्तेत येऊ शकत नाही, असेही मोदींनी यावेळी सांगितले.
नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर पलटवार.. म्हणाले, उल्टा चोर चौकीदार को डांटे, हो क्या गया है आप लोगों को?
Youtube वीडियोस
1
/
153
प्रा. अनिल सोले यांच्या 67 व्या वाढदिवसानिमित्त भव्य नागरी सत्कार सोहळा.
लाडकी बहीण योजनेत ST,SC चे वळगलेले कोट्यवधी निधी परत करा#जन आक्रोश आंदोलन
आदिवासी स्कूल ठीक करो, CJP चा नवीन कॅम्पेन#अभिजीत दिपके
भालचंद्र जावतकर कुटुंबीयांचे 53 वर्षापासूनची जपलेली परंपरा#दरवर्षी ऋषीपंचमीच्या पावन मुहूर्तावर
रुग्णांच्या जीवाशी खेळ#मेयो मेडिकल मध्ये लाखाहून अधिक औषधे नापास#short
आदिवासी शेतकऱ्यांना वनहक्क पट्टे मिळणार#महसूल मंत्रीचंद्रशेखर बावनकुळे#short
1
/
153



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur