दुचाकीवरून पडून जखमी तरूणाचा मृत्यू
नागपूर : एमआयडीसी पोलीसठाण्याच्या हद्दीतील इसासनी, वागधरा येथील
रहिवासी सागर रमेश काळबांडे (२१) हा १९ फेब्रुवारी रोजी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास इसासनी रोडवरील शिव मंगल
विहारजवळ, नागपूर येथे दुचाकीवरून जात
असताना पडल्याने गंभीर जखमी झाला. त्याला उपचाराकरीता लता मंगेशकर हॉस्पीटल येथे भरती केले असता २२
फेब्रुवारी रोजी ८.४५ वाजताच्या दरम्यान डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. याप्रकरणी फिर्यादी रमेश लक्ष्मणराव
काळबांडे (५१) यांनी दिलेल्या सुचनेवरून एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात
मृत्यूची नोंद केली आहे.
दुचाकीवरून पडून जखमी तरूणाचा मृत्यू
Youtube वीडियोस
1
/
205
नवनियुक्त काँग्रेस शहर अध्यक्ष गुडदे पाटील यांची सदिच्छा भेट#आदिवासी समाज संघटना
जनतेची फसवणूक#नागपूर#ग्रीन नेट महानगरपालिके कडून#65 लाखांची उधळपट्टी#
आदिवासी काँग्रेस कमिटीची प्रदेश स्तरीय बैठक नागपूर येथे संपन्न#प्राचार्य वसंतरावजी पुरके#
Shivansh#Masram 1st Birthday# Celebration#short#video#viral#
मा.रामदासजी आठवले केंद्रीय सामाजिक विभागाचे मंत्री#सामाजिक मुद्द्यांवर पत्रकारांशी चर्चा
आदिवासी विद्यार्थ्यांचा आदिवासी विकास विभागावर धडक मोर्चा#विद्यार्थ्यांच्या मूलभूत मागण्या
1
/
205



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur