‘टोटल धमाल’चे ‘मुंगडा’ रिलीज

spot_img

मुंबई : ‘टोटल धमाल’चे ट्रेलर गाजवल्यानंतर आता या चित्रपटातील ‘मुंगडा’ हे गाणे आज प्रदर्शित झाले आहे. अक्षय कुमारने हे गाणे ट्विट करत शेअर केले आहे. या गाण्यात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आपल्या हटके डान्सने सगळ्यांना घायाळ करताना दिसत आहे. तसेच तिच्यासह अजय देवगण ही या गाण्यात दिसत आहे. जुन्या ‘मुंगडा’च्या धरतीवरच हे गाणे शूट करण्यात आले आहे.

Youtube वीडियोस

विज्ञापन

- Advertisment -spot_img

आज का मौसम

लेटेस्ट न्यूज़