दुचाकीवरून पडून जखमी तरूणाचा मृत्यू
नागपूर : एमआयडीसी पोलीसठाण्याच्या हद्दीतील इसासनी, वागधरा येथील
रहिवासी सागर रमेश काळबांडे (२१) हा १९ फेब्रुवारी रोजी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास इसासनी रोडवरील शिव मंगल
विहारजवळ, नागपूर येथे दुचाकीवरून जात
असताना पडल्याने गंभीर जखमी झाला. त्याला उपचाराकरीता लता मंगेशकर हॉस्पीटल येथे भरती केले असता २२
फेब्रुवारी रोजी ८.४५ वाजताच्या दरम्यान डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. याप्रकरणी फिर्यादी रमेश लक्ष्मणराव
काळबांडे (५१) यांनी दिलेल्या सुचनेवरून एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात
मृत्यूची नोंद केली आहे.
दुचाकीवरून पडून जखमी तरूणाचा मृत्यू
Youtube वीडियोस
1
/
159
युथ काँग्रेस और युवा मोर्चा दोनो भिड गये#नागपूर#गणेश पेठ#short
पदवीधर मतदारांना अधिकारान पासून वंचित ठेवण्याचे काम#निवडणूक आयोगावर याचिका दाखल
युथ काँग्रेस और युवा मोर्चा आमने सामने#नागपूर#short
अवैध वसुली करने वाले नकली कीन्नरो पर सक्त कारवाई की मागं#महा मंगला मुखी कीन्नर समाज संगठन
संविधान चौकाचे लागणार विल्हेवाट#संविधान चौक बचाव भिम आर्मी मैदानात
लाडली बहना नहीं हमारा हक का घर दो! नागपुर में शबरी घरकुल योजना के लिए आदिवासी महिलाओं का प्रदर्शन
1
/
159



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur