मुंबई : ‘टोटल धमाल’चे ट्रेलर गाजवल्यानंतर आता या चित्रपटातील ‘मुंगडा’ हे गाणे आज प्रदर्शित झाले आहे. अक्षय कुमारने हे गाणे ट्विट करत शेअर केले आहे. या गाण्यात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आपल्या हटके डान्सने सगळ्यांना घायाळ करताना दिसत आहे. तसेच तिच्यासह अजय देवगण ही या गाण्यात दिसत आहे. जुन्या ‘मुंगडा’च्या धरतीवरच हे गाणे शूट करण्यात आले आहे.
‘टोटल धमाल’चे ‘मुंगडा’ रिलीज
Youtube वीडियोस
1
/
153
रुग्णांच्या जीवाशी खेळ#मेयो मेडिकल मध्ये लाखाहून अधिक औषधे नापास#short
आदिवासी शेतकऱ्यांना वनहक्क पट्टे मिळणार#महसूल मंत्रीचंद्रशेखर बावनकुळे#short
शासनाच्या आरोग्य सेवा आता जनसामान्यांच्या दारी#पलिएटीव केअर सेवा
मारबत महोत्सवाला नवे रूप#नागपूर महानगरपालिकेच्या सहभागाने#145 वर्षांची ऐतिहासिक परंपरा
पाटलांचा बैलगाडा#तान्हा पोळ्याचे हार्दिक शुभेच्छा#शॉर्ट्सवीडियो
नागपूर मारबत महोत्सव#काली- पिली बडग्या#महाल#short
1
/
153



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur