विटाच्या ढिगाऱ्याला धडकून इसमाचा मृत्यू
नागपूर : यशोधरानगर पोलीसठाण्याच्या हद्दीतील बुद्ध नगरी, भिलगाव येथील
रहिवासी इंदरलाल मेहतर इनवाती (४५,
रा. सितापार कुरई, शिवनी, म.प्र.) हे २२ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास घरी जात होते. रात्रीची वेळ असल्याने त्यांना रस्त्याच्या कडेला असलेला विटांचा ढिग दिसला नाही. या
विटाच्या ढिगाऱ्याला ते धडकले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे घटनास्थळीच मरण पावले. याप्रकरणी फिर्यादी लक्ष्मीबाई इंदरलाल इनवाती
(४०) यांनी दिलेल्या सुचनेवरून यशोधरानगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची
नोंद केली आहे.
विटाच्या ढिगाऱ्याला धडकून इसमाचा मृत्यू
Youtube वीडियोस
1
/
205
नवनियुक्त काँग्रेस शहर अध्यक्ष गुडदे पाटील यांची सदिच्छा भेट#आदिवासी समाज संघटना
जनतेची फसवणूक#नागपूर#ग्रीन नेट महानगरपालिके कडून#65 लाखांची उधळपट्टी#
आदिवासी काँग्रेस कमिटीची प्रदेश स्तरीय बैठक नागपूर येथे संपन्न#प्राचार्य वसंतरावजी पुरके#
Shivansh#Masram 1st Birthday# Celebration#short#video#viral#
मा.रामदासजी आठवले केंद्रीय सामाजिक विभागाचे मंत्री#सामाजिक मुद्द्यांवर पत्रकारांशी चर्चा
आदिवासी विद्यार्थ्यांचा आदिवासी विकास विभागावर धडक मोर्चा#विद्यार्थ्यांच्या मूलभूत मागण्या
1
/
205



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur