पहिल्या ट्वेंटी20 सामन्यात भारताचा 80 धावांनी दारुण पराभव

spot_img

वेलिंग्टन : जगातील सर्वोत्तम बॅटिंग लाईनअप असणाऱ्या भारतीय फलंदाजांनी पहिल्या ट्वेंटी20 सामन्यात पूर्ण निराशा केली. न्यूझीलंडने सर्वोत्तम सांघिक खेळाच्या जोरावर भारताचा 80 धावांनी विजय मिळविला.

सलामीवीर कॉलीन मुन्रो आणि टीम सीफर्ट यांनी सुरवातीपासूनच वाढवलेला धावांचा वेग आणि त्यानंतर कर्णधार केन विल्यम्सन आणि अखेरच्या षटकात स्कॉट कुगलेजिनने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर किवींनी भारतासमोर 220 धावांचे आव्हान ठेवले.

Youtube वीडियोस

विज्ञापन

- Advertisment -spot_img

आज का मौसम

लेटेस्ट न्यूज़