मुंबई : ‘धमाल’, ‘डबल धमाल’नंतर आता पुन्हा एकदा तगड्या स्टारकास्टसह ‘टोटल धमाल’ मनोरंजनास सज्ज होत आहे. काल (ता. 21) ‘टोटल धमाल’चे हटके ट्रेलर प्रदर्शित झाले आहे. अजय देवगण, धकधक गर्ल माधुरी दीक्षित, अनिल कपूर, रितेश देशमुख, अर्शद वारसी, जावेद जाफ्री, जॉनी लिव्हर अशा दिग्गज कलाकार मंडळींना घेऊन हा केलेला हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांना पोट धरून हसवेल असे ट्रेलरवरून लक्षात येते.
‘टोटल धमाल’चे धमाल ट्रेलर लॉन्च
Youtube वीडियोस
1
/
205
नवनियुक्त काँग्रेस शहर अध्यक्ष गुडदे पाटील यांची सदिच्छा भेट#आदिवासी समाज संघटना
जनतेची फसवणूक#नागपूर#ग्रीन नेट महानगरपालिके कडून#65 लाखांची उधळपट्टी#
आदिवासी काँग्रेस कमिटीची प्रदेश स्तरीय बैठक नागपूर येथे संपन्न#प्राचार्य वसंतरावजी पुरके#
Shivansh#Masram 1st Birthday# Celebration#short#video#viral#
मा.रामदासजी आठवले केंद्रीय सामाजिक विभागाचे मंत्री#सामाजिक मुद्द्यांवर पत्रकारांशी चर्चा
आदिवासी विद्यार्थ्यांचा आदिवासी विकास विभागावर धडक मोर्चा#विद्यार्थ्यांच्या मूलभूत मागण्या
1
/
205



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur