ऑनलाइन प्लॅटफार्म पेटीएम मनीने बुधवारी घोषणा केली की, गुंतवणुकदार आता पेटीएम मनी अॅपच्या माध्यमातून आपल्या सगळे्या म्यूचुअल फंड गुंवणुकदारांच्या प्रदर्शनवर लक्ष ठेऊ शकते आणि ही सुविधा निशुल्क दिली जाईल. गुंतवणुकदारांना आपल्या कंसॉलिडेटिड अकाउंट स्टेटमेंटला पेटीएम मनीवर अपलोड करून काही मिनीटातच पेटीएम मनी अॅपच्या माध्यतामून आपल्या गुंतवणुकीचा पोर्टफोलियो पाहू शकतील. कंपनीने एक एका घोषणेत म्हटले की, भारतीय म्यूचुअल फंड गुंतवणुकदार एएमसीए बँक, सल्लागार आणि वितरकांच्या माध्यमातून गुंतवणुक करत आले आहेत पण, त्यांना ही सुविधा मिळत नाही की, एकाच जागेवर ते आपल्या गुंतवणुकीची सगळी माहीती पाहू शकतील. याचा उपाय आता पेटीएम मनी घेऊन येत आहे ज्याच्या माध्यमातून आता 1.80 कोटींपेक्षा जास्त म्यूचुअल फंड गुंतवणुकदार रोज एकाच जागेवर आपली गुंतवणुक केलेल्या पोर्टफोलियोच्या प्रदर्शनावर सक्ष ठेवू शकतात, मग त्यांनी कोणत्याही माध्यमातून गुंतवणुक केली असेल.
आता Paytm ची ही सेवा मिळणार मोफत, असा घेऊ शकता फायदा…
Youtube वीडियोस
1
/
205
नवनियुक्त काँग्रेस शहर अध्यक्ष गुडदे पाटील यांची सदिच्छा भेट#आदिवासी समाज संघटना
जनतेची फसवणूक#नागपूर#ग्रीन नेट महानगरपालिके कडून#65 लाखांची उधळपट्टी#
आदिवासी काँग्रेस कमिटीची प्रदेश स्तरीय बैठक नागपूर येथे संपन्न#प्राचार्य वसंतरावजी पुरके#
Shivansh#Masram 1st Birthday# Celebration#short#video#viral#
मा.रामदासजी आठवले केंद्रीय सामाजिक विभागाचे मंत्री#सामाजिक मुद्द्यांवर पत्रकारांशी चर्चा
आदिवासी विद्यार्थ्यांचा आदिवासी विकास विभागावर धडक मोर्चा#विद्यार्थ्यांच्या मूलभूत मागण्या
1
/
205



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur