भारती रिझर्व्ह बँकेने गुरुवारी १९ महिन्यांनंतर रेपो दरात ०.२५ टक्के कपात केली. यापूर्वी ऑगस्ट २०१७ मध्ये व्याजदर घटवले होते. आता व्यापारी बँकांनीही कर्जावरील व्याजदरात एवढीच कपात केली तर २५ लाख रुपयांच्या गृह कर्जाचा मासिक हप्ता (ईएमआय)३९८ रुपयांनी कमी होईल. तसेच ५ लाख रुपयांच्या वाहन (कार) कर्जाचा ईएमआयमध्ये ६० रुपयांनी घट होईल. अर्थमंत्री पीयूष गोयल म्हणाले, व्याजदरातील कपातीमुळे घर खरेदी करणाऱ्यांना अाणि छोट्या व्यावसायिकांना कर्ज स्वस्तात उपलब्ध होईल. यामुळे अर्थचक्र गतिमान होईल.
रिझर्व्ह बँकेने व्याजदर 0.25% घटवले, बँकांनी एवढीच कपात केल्यास गृहकर्जाचा ईएमआय घटणार
Youtube वीडियोस
1
/
144
९ ऑगस्ट विश्व आदिवासी दिवस#मूलनिवासी दिवस#short
नागपूर पोलीस ने इस वर्ष कावड यात्रा को नहीं दि परमिशन#भारत माता सेवा संघटन की प्रेस कॉन्फरन्स
नागपुरात राजकीय भूकंप#दया शंकर तिवारीचा प्रफुल गु डधेंना 48 तासांचा अल्टिमेट
नागपुरात रंगला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीचा सोहळा#दीक्षाभूमी चौक
महाराष्ट्र राज्य मोटर ड्रायव्हिंग स्कूल मालक संघटना तर्फे#शून्य अपघात माझी जबाबदारी ऐतिहासिक अधिवेशन
गोंड राजे बक्त बुलंद उईके जयंती# ३० जुलै#नागपूर#short#
1
/
144



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur