नागपूर १६:* मौजा सोमलवाडा, खसरा क्रमांक ८५/१ येथील जयहिंद को.ऑप. हॉ. सोसायटी अभिन्यासातील १८.०० मी. रुंद रस्त्यावर असलेले सुरक्षा भिंतीचे बांधकाम नागपूर सुधार प्रन्यासतर्फे आज शनिवार दिनांक १६ फेब्रुवारी रोजी हटविण्यात आले. जयहिंद को.ऑप. हॉ. सोसायटी अभिन्यासातील भूखंड क्रमांक २३ चे भूखंडधारक श्री रमेश जोतीरामजी लोखंडे यांनी या सुरक्षा भिंतीचे बांधकाम केले होते. या अवैध बांधकामासाठी श्री. रमेश लोखंडे यांना दिनांक ०५/०९/२०१८ रोजी नासुप्रतर्फे नोटीस बजावण्यात आली होती. नोटीसची मुदत संपुष्टात येताच नासुप्र’च्या शतिपथकाद्वारे अतिक्रमण निर्मूलन कार्यवाही करण्यात आली. यावेळी कनिष्ठ अभियंता श्री. भगवान कुर्जेकर, स्थापत्य अभि. सहाय्यक श्री. अजयकुमार जांभुळकर व शतिपूर्ती पथक श्री. मनोहर पाटील आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.
नासुप्र’ने हटविली अनाधिकृत सुरक्षा भिंत
Youtube वीडियोस
1
/
152
नगरसेविका पूजा परिहार यांनी दोन वेगवेगळ्या जातीचे प्रमाणपत्र घेऊन प्रशासन व नागरिकांची दिशाभूल केली
संविधानिक,शैक्षणिक हक्कासाठी संघर्ष सुरूच राहणार#short
फिरसे मोजणी और कब्जा#हिल टॉप लेआउट प्लॉट धारक कृती समिती की पत्रपरिषद
10 दिवसांचे अल्टिमेटम#मागण्या पूर्ण न झाल्यास महाराष्ट्रभर तीव्र आंदोलनाचा इशारा
इं.सतीश पेंदाम का बडा दावा#आश्रम स्कूलो की हो न्यायिक जाच#सभी आश्रम स्कूल काँग्रेस BJP के
३ विद्यार्थी आमरण उपोषणाला#नागपुरात आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या 22 व्या दिवशी नवीन वळण
1
/
152



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur