नागपूर ०८:* मौजा-बोरगाव, नागरीक समस्या निर्मूलन समिती, खसरा क्रमांक १२३/१, १२४, १२५, १२६ मधील भूखंड क्रमांक १९, १९-ए, २० या भूखंडधारकांनी ९ मीटर रुंद रस्त्यावर अतिक्रमण करून जी+१ चे बांधकाम केले होते. नागपूर सुधार प्रन्यासच्या अधिकृत रस्त्यावर अनधिकृत बांधकाम करणाऱ्या नागरिकांना अनधिकृत बांधकामासाठी २०१७ साली नोटीस बजावण्यात आली होती. भूखंडधारकांनी अति उच्च दाबाच्या लाईनला सुद्धा इंडियन इलेक्ट्रिसिटी ऍक्टनुसार उभे व आडवे समांतर अंतर सोडलेले नव्हते. रेशा पोलीस मदतीविना आता पर्यंत कार्यवाही रखडलेले होती. आज दिनांक ०८ फेब्रुवारी रोजी पुरेशी मदत मिळताच पोलीस ताफ्यासह अतिक्रमण निर्मूलन कार्यवाही करण्यात आली. यावेळी सहायक अभियंता श्री. विवेक डफरे, स्थापत्य अभि. सहायक श्री. अशोक दुधपचारे व नासुप्रचे क्षतिपथक प्रमुख श्री.मनोहर पाटील आणि ३९ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
नासुप्र’ची अतिक्रमण कारवाई
Youtube वीडियोस
1
/
144
जागतिक मूलनिवासी दिवस#9 ऑगस्ट#नागपूर#विश्व आदिवासी दिवस#short
आदिवासी प्रतिनिधींचे रोखठोक विचार#जागतिक मूलनिवासी दिवस विशेष#9 ऑगस्ट#
9 ऑगस्ट#विश्व आदिवासी दिवस#मूलनिवासी दिवस#आदिवासी गोवारी स्मारक नागपूर#short
९ ऑगस्ट विश्व आदिवासी दिवस#मूलनिवासी दिवस#short
नागपूर पोलीस ने इस वर्ष कावड यात्रा को नहीं दि परमिशन#भारत माता सेवा संघटन की प्रेस कॉन्फरन्स
नागपुरात राजकीय भूकंप#दया शंकर तिवारीचा प्रफुल गु डधेंना 48 तासांचा अल्टिमेट
1
/
144



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur